बाह्य सकांतस्थळे/ पोटयलसाठी जोडणी (प्लांक)

ॲप/सांकेत स्थळावर अनेक हठकाणी आपणास अन्य सांकेत स्थळे/ पोटाल्स याांच्या जोडण्या हदसतील. याांची हनहमाती आहण देखभाल अशासकीय/ खाजगी सांघटनेमाफात केली जाते. या जोडण्या तमुच्या सुहवधेसाठी उपलब्ध करून हदल्या आहते. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची हनवड करता , तेव्हा तुम्ही नगरपंचायत सांचालनालयाच्या सांकेत स्थळावरून बाहरेपडता. तमुची गोपनीयता आहण सुरक्षा धोरण ‘र्तया' बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य सांकेतस्थळाची माहहती आहण हवश्र्वसनीयता यासाठी नगरपंचायत पारशिवनी जबाबदार राहणार नाही. र्तयात तुम्ही व्यक्त केलेल्या दृहष्टकोनाचे आम्ही समथान करत नाही. या ॲप/सांकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आहण र्तयाांच्या यादीला आमचेसमथान गृहीत धरू नका.

इतर सांकेत स्थळाांव्दारे/ पोटयलव्दारेनगरपंचायत पारशिवनीच्या सांकेत स्थळाशी प्लांक

अन्य ॲप/सांकेत स्थळाांव्दारे/ पोटालव्दारे नगरपंचायत पारशिवनी च्या सांकेत स्थळाची जोडणी– तुम्ही आमच्या सांकेत स्थळावरील माहहतीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर र्तयासाठी पवूापरवानगीची आवश्यकता नाही. मात्र तमुच्या सांकेत स्थळाच्या चौकटीमध्येआमचेपष्ठृ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या सांकेत स्थळावरील पृष्ट वापरकर्तयााच्या नवीन ब्राउजर हवांडोमध्येउघडायला हवी.


bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special