एक सामान्य नियम म्हणून, हे ऍप/संकेतस्थळ तुमची वैयक्तिक ओळख स्पष्ट करणारी कोणतीही माहिती (जसे की नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्र प्रवेश अशा प्रकारच्या माहितीची सांख्यिकी हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नाव, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते. आम्ही या माहितीचा उपयोग तुमची वैयक्तिक ओळख ठेवण्यासाठी करत नाही. या संकेतस्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हाला या माहितीचा उपयोग होतो. आम्ही वापरकर्त्यांच्या किंवा त्यांच्या ब्राउजिंग क्रियाकलापांवर लक्ष ठेवत नाही. नगरपरिषद मौवाड ऍप/पोर्टलने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे वापरली जाईल, हे तुम्हाला सांगितले जाईल आणि या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल.


bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special
bbc news special